Ajatshatru ( अजातशत्रू ) (front) Ajatshatru ( अजातशत्रू ) (back)

Ajatshatru ( अजातशत्रू )

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Cosmic Publication

ISBN

978-93-341-3026-3

Language

मराठी

Pages

280

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
अडीच हजार वर्षांपूर्वीचा भारतवर्ष। ह्या काळात एक क्रूर घटना नोंदवली गेली. मगधसम्राट बिंबिसाराचा खून त्याच्या स्वतःच्याच मुलाने केला. दानशूर आणि प्रजाप्रेमी असलेल्या बापाला मुलाने हालहाल करून मारून टाकलं. आणि मगध साम्राज्याच्या सिंहासनाला रक्ताभिषेक घालून स्वतः गादीवर बसला. त्या खुनी मुलाचं नाव अजातशत्रू! ह्यामुळे अजातशत्रूच्या नावासोबत क्रूरकर्मा हा शब्द चिकटला तो कायमचाच. पण हे वैचित्र्य इथंच थांबलं नाही. पुढे अजातशत्रूच्या मुलानेही सिंहासन बळकावण्यासाठी आपल्या बापाचा बळी घेतला. हे पिढ्यानपिढ्या चालतच राहिलं. अक्षरशःनिर्वंश होईपर्यंत..ही अद्भुत गोष्ट आहे इतिहासाच्या पानांमधून हरवलेल्या एका राजघराण्याच्या अंताची; ह्या विचित्र क्रौर्यमालिकेची सुरुवात कशी झाली ह्याची ही प्राचीन कहाणी.

Related Books

Purandaryanchi Daulat (पुरंदऱ्यांची दौलत)

Babasaheb Purandare

No ratings मराठी

Raigad Darshan (रायगड दर्शन)

Pra N Deshpande

No ratings मराठी

Mujryache Mankari (मुजऱ्याचे मानकरी)

Babasaheb Purandare

No ratings मराठी

Dftani (दफ्तनी)

Dattatray Ganesh Godse

No ratings मराठी

Leni Maharastrachi (लेणी महाराष्ट्राची)

Pra K Ghanekar

No ratings मराठी

Akathit Hitlar (अकथित हिटलर)

Madan Patil

No ratings मराठी

Chhava (छावा )

Shivaji Sawant

No ratings मराठी

Sahyadri (सह्याद्री)

Sadashiv Aatmaram Joglekar

No ratings मराठी