And Thereby Hangs A Tale (अन्ड देअरबय हंग्ज अ टेल) (front) And Thereby Hangs A Tale (अन्ड देअरबय हंग्ज अ टेल) (back)

And Thereby Hangs A Tale (अन्ड देअरबय हंग्ज अ टेल)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Mehta Publishing House

Language

मराठी

Pages

180

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
‘जाता जात नाही...’ची कथा भारतातील. दिल्लीच्या एका ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबलेले असताना जामवाल आणि निशा प्रेमात पडतात.... या पंधरा कथांपैकी एकीची ही सुरुवात. जेफ्री आर्चर यांना त्यांच्या जगभराच्या भ्रमंतीतून मिळालेल्या गोष्टींचा हा सहावा लघुकथासंग्रह – ‘पारखी नजर’ ही गोष्ट जर्मनीत घडते. एक अमूल्य तैलचित्र एका कुटुंबात दोनशे वर्षं असतं. पण एके दिवशी.... ‘फक्त सदस्यांसाठी’ या खाडीतल्या बेटावरच्या एका तरुणाला नाताळच्या पोतडीत गोल्फ बॉल मिळतो, आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं.... ‘हाउसफुल्ल’ची गोष्ट इटलीतील. हॉटेलात खोली घ्यायला गेलेला एक तरुण थेट तिथल्या रिसेप्शनिस्टच्या बिछान्यात पोहोचतो.... ‘हाय हील्स’ इंग्लंडमध्ये घडणारी घटना. बुटांचे जोड सहजासहजी का जळून जाऊ शकत नाहीत, हे एक स्त्री तिच्या नव-याला सांगते.... काही गोष्टींनी तुम्हाला हसू येईल... काहींनी डोळ्यांत पाणी येईल... पण त्या तुम्हाला खिळवून ठेवतील, हे नक्की!

Related Books

Kahani Magachi Kahani (कहाणीमागची कहाणी)

Gopal Nilkanth Dandekar

No ratings मराठी

Une Ek (उणे एक)

Jyotsna Devdhar

No ratings मराठी

Unconditional Love (अन् कंडिशनल लव्ह)

Neela Chandorkar

No ratings मराठी

Aayushya Peltana (आयुष्य पेलताना)

Chagan Nanasaheb Jadhav

No ratings मराठी

Aabhal (आभाळ)

Tanaji Rau Patil

No ratings मराठी

Bhinna (भिन्न)

Kavita Mahajan

No ratings मराठी

Shocking Death (शॉकिंग डेथ)

James Hadley Chase, Madhukar Hudhdar

No ratings मराठी

Yaminikatha (यामिनी कथा)

Jyotsna Devdhar, Surybala

No ratings मराठी