Audumbaravat ( Eka Shoor Yoddhyachi Vilupt Kahani) औदुंबरावत(एका शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी) (front) Audumbaravat ( Eka Shoor Yoddhyachi Vilupt Kahani) औदुंबरावत(एका शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी) (back)

Audumbaravat ( Eka Shoor Yoddhyachi Vilupt Kahani) औदुंबरावत(एका शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Shree Shivsamartha Seva Prakashan

Language

मराठी

Pages

196

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
आज तो सम्राट आहे, पण जन्मापासून तो मेळघाटच्या जंगलात राहणारा एक शिकारी योद्धा होता. आपल्या मातेला मिळालेल्या यातनांचा आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी तो आपल्या जंगलाच्या कायद्याविरुद्ध गेला आणि औदुंबरावतचा सम्राट झाला. त्याचा संघर्ष त्याला पराक्रमी वीर बनवून गेला. त्याने आपल्या ताकदीने भारतवर्षातील अनेक बलशाली मल्लांना चित केल तो त्या युगाचा नायक ठरला, तो औदुंबरावतच्या जनतेचा रक्षक ठरला. "औदुंबरावत" ही त्याच्या पराक्रमाचीच गोष्ट नाही तर त्याची एक निरागस प्रेम कहाणी देखील आहे. अमरावतीच्या मातीत दडलेली एक विलक्षण गाथा.

Related Books

Pratiksha (प्रतीक्षा)

Ranjit Desai

5.0 मराठी

From Rashiya With Love (फ्रॉम रशिया विथ् लव्ह)

Ian Fleming, Vijay Deodhar

No ratings मराठी

Vidroh (विद्रोह )

Henry Denkar, Leena Sohoni

No ratings मराठी

Vasansi Nutnami (वसांसी नूतनामि )

Narayan Dharap

No ratings मराठी

Madhyastha (मध्यस्थ)

Frederick Forsyth, Leena Sohoni

No ratings मराठी

Agnishikha (अग्निशिखा)

Ramchandra Sadekar

No ratings मराठी

Kalgumpha (कालगुंफा)

Gurunath Naik

No ratings मराठी

Chakrivadal (चक्रीवादळ )

Prabhakar Pendharkar

No ratings मराठी