Bazar (बाज़ार ) (front) Bazar (बाज़ार ) (back)

Bazar (बाज़ार )

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Utkarsh

ISBN

978-81-7425-265-4

Language

मराठी

Pages

133

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
पावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले. निळू म्हणाला, “चला, पळा! ह्याला निवार्‍याला ठेवला पाहिजे.” पण वाडीतील सगळी घरे बुटकी होती. माझ्या घरात उंट मावत नव्ह्ता. निळूच्या घरात मावत नव्हता. देवळात मावत नव्हता. उंटाला कुठेच निवारा नव्हता. मेंढरांना, शेरडांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना आडोसा होता. माणसांना आडोसा होता, पण उंटाला नव्हता. कारण तो सर्वांत जास्त मोठा, उंच होता. अचानक बाहेरून परका आलेला होता. पावसाची भुरभुर थांबली. संध्याकाळ झाली. मग एकाएकी उंटाने पुढच्या पायाचे गुडघे मोडले. त्याचा भला मोठा देह खाली आला. मान लांब करून त्याने भुईवर टाकली. उंटाने टक लावून आमच्याकडे बघितले आणि डोळे मिटले.

Related Books

Janmantar (जन्मांतर)

Shaila Sonavane

No ratings मराठी

Chori Ani Prem (चोरी आणि प्रेम)

Dhananjay Raje

No ratings मराठी

Dhulpati (धूळपाटी)

Shanta Shelke

No ratings मराठी

Goshti Gharakadil (गोष्ट घराकडील)

Vyankatesh Madgulkar

No ratings मराठी

Operation Bulet (ऑपरेशन बुलेट)

Suhas Shirvalkar

No ratings मराठी

Ashi Ghar Ashi Manas (अशी घरं अशी माणसं)

Mangala Godbole

No ratings मराठी

Kailas-Manas (कैलास-मानस)

Asha Bhand, Baba Bhand

No ratings मराठी