Blasphemy (ब्लास्फेमी) (front) Blasphemy (ब्लास्फेमी) (back)

Blasphemy (ब्लास्फेमी)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

9788177665017

Language

मराठी

Pages

244

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
माझ्या दृष्टीनं माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता.एक बांडगूळ- पवित्र ग्रंथाला कुरतडणारं. तो ल्यूसिफर होता.माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान होता. अनाथांवर बलात्कार करणारा, दुर्बलांचं रक्तशोषण करून स्वतः पुष्ट होणारा राक्षस. परंतु...या सर्वांहून अधिक भयंकर होतं त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं. अल्लाजवळ पोचू शकणारा आमचं सर्वांचं नरकापासून रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं.

Related Books

Behind The Scenes (बिहाइंड दी सीन्स)

Elizabeth Kekli, Mukund Vaze

No ratings मराठी

Twilight - ट्वायलाइट

Dr Arun Mande, Stefani Meyar

No ratings मराठी

Space Trangle ( स्पेस ट्रॅगल )

Bal Bhagwat

No ratings मराठी

Yatim (यतीम)

Rajan Khan

No ratings मराठी

Aghpat (अघ: पात)

Govind N Datarshastri

No ratings मराठी

Umalali Ek Bhavna...(उमलली एक भावना)

Chandrakant Kakodkar

No ratings मराठी

Sahaj (सहज)

Suhas Shirvalkar

No ratings मराठी