Chintaniya Sanvad (चिंतनीय संवाद) (front) Chintaniya Sanvad (चिंतनीय संवाद) (back)

Chintaniya Sanvad (चिंतनीय संवाद)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Navchaitanya Prakashan

ISBN

978-81-951254-2-5

Language

मराठी

Pages

215

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
अजित भिडे, आध्यात्मात रुची असणारं व्यासंगी व्यक्तिमत्व. त्यांनी इंग्रजि आणि मराठीत अनेक ठिकाणी विविध विषयांवर लेक्चर दिले आहेत. परमेश्वर, टेक्श्चर ऑफ माईंड, मृत्यूनंतरचे जीवन हे त्यांचे आवडते विषय आहेत. दृष्टांताच्या माध्यमातून विषयाची व्यवस्थित मांडणी हि त्यांची शैली आहे. २००६ पासून, स्व. न्या. दुधाट यांनी सुरु केलेले ब्रह्मविद्येचे वर्ग निस्पृहपणे घेत आहेत. यू ट्यूब वरही आपण अजित भिडे यांना ऐकू शकता.सोप्या गोष्टीतून जीवनातील विविध पैलूंना "चिंतनीय संवाद" या पुस्तकात स्पर्श केला आहे. ओरखड्याविना अलगत जीवनांतील सत्याला मार्मिकतेने स्पर्शिले आहे. रोजच्या विविध विषयांना वेगळा आयाम देणारं पुस्तक हे वाचकाला मुग्ध करते, सुरवात कोठूनही करा तुम्हाला सात्विक आनंद देणारे हे आगळे पुस्तक आहे.

Related Books

Mutripuja (मूर्तिपूजा)

Anonymous

No ratings मराठी
Yugnayak (युगनायक)
OUT OF STOCK

Yugnayak (युगनायक)

Dr Swarnlata Bhishikar

No ratings मराठी

Dead Mans Folly (डेड मॅन्स फॉली)

Agatha Christie, Madhukar Toradmal

2.0 मराठी

Riti Onjal Ujad Angan (रीती ओंजळ उजाड अंगण)

Shailaja Raje

No ratings मराठी

Andharatun Prakashakade (अंधारातून प्रकाश्याकडे)

Dr Shaligram Bhandari

No ratings मराठी

Eka Sharache Shooting (एका शहाराचं शुटींग)

Anant Samant

No ratings मराठी

Zaklela Chehara (झाकलेला चेहरा)

Narayan Dharap

2.0 मराठी