Hows That (हाऊज दॅट) (front) Hows That (हाऊज दॅट) (back) Featured

Hows That (हाऊज दॅट)

4.0
1 rating
| 7 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

978-93-53175-07-8

Language

मराठी

Pages

146

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
‘पॉपकॉर्न’नंतर, सुप्रिया वकील यांचा ‘हाऊज दॅट!’ हा दुसरा विनोदी ललित गद्य संग्रह. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी, होणारे बदल, स्वभावविशेष, जीवनातील विविध रंग टिपत, खुसखुशीत शैलीत लिहिलेले हे लेख वाचकांना आपलेसे वाटतील आणि खळखळून हसवतील. सूक्ष्म निरीक्षणातून जीवनातील गंमत टिपताना, त्यांची लेखणी कुठेही कडवट न होता निखळ विनोद फुलवते.

Related Books

Davbindu ( दवबिंदू )

Vi Sa Khandekar

No ratings मराठी

Zaklela Chehara (झाकलेला चेहरा)

Narayan Dharap

2.0 मराठी

Chimutbhar Rudhibaj Aabhal (चिमुटभर रुढीबाज आभाळ)

Rajan Khan

No ratings मराठी

Manas Ashihi (माणस अशीही)

Mahadev More

No ratings मराठी

Chandanachi Paakhar (चंदनाची पाखर)

Yashwant Pathak

No ratings मराठी

Manomani (मनोमनी)

Dr Sonali Jethliya

No ratings मराठी

Janmantar (जन्मांतर)

Shaila Sonavane

No ratings मराठी