Jagayachay Pratek Second (जगायचं प्रत्येक सेकंद) (front) Jagayachay Pratek Second (जगायचं प्रत्येक सेकंद) (back)

Jagayachay Pratek Second (जगायचं प्रत्येक सेकंद)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Granthali

Language

मराठी

Pages

138

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
डॉ. यशवंत केवळे, चर्मकार समाजातला तरुण. बूटपॉलिश करत, रेल्वेत तर्‍हर्‍हेच्या वस्तू विकत आणि नाना नोकर्‍या पत्करत त्यानं शिक्षण पूर्ण केलं. तो तेवढ्यावरच थांबला नाही, त्यानं अनेक कला, छंद जोपासले. रसिकतेनं जगला. आपल्या परिसराला सभ्यता शिकवण्याचा प्रयत्न केला.. आणि एका छोट्या अपघाताचं निमित्त होऊन मरण पावला. त्याच्या पत्नीनं कथन केलेली त्यांच्या सहजीवनाची ही कहाणी.

Related Books

Trupt Maifal (तृप्त मैफल)

Ratnakar Matkari

No ratings मराठी

Meluhache Mrutyunjay (मेलुहाचे मृत्युंजय )

Amish Tripathi, Dr Meena Shete

No ratings मराठी

Gosht Khas Pustakanchi (गोष्ट खास पुस्तकांची)

Suhas Kulkarni

No ratings मराठी

Mutripuja (मूर्तिपूजा)

Anonymous

No ratings मराठी

Rarang Dhang (रारंग ढांग)

Prabhakar Pendharkar

No ratings मराठी

Sampurn Gadkari (Khand 1) संपूर्ण गडकरी (खंड १)

Dr Bhimrao Kulkarni

No ratings मराठी

Yado Ki Barat (यादो कि बारात)

Shirish Kanekar

No ratings मराठी