Janmalelya Pratyekala (जन्मलेल्या प्रत्येकाला...) (front) Janmalelya Pratyekala (जन्मलेल्या प्रत्येकाला...) (back)

Janmalelya Pratyekala (जन्मलेल्या प्रत्येकाला...)

1.0
1 rating
| 8 views
Publisher

Dimple

Language

मराठी

Pages

172

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
गाडगीळ - गोखल्यांची नव - कथाही जुनी वाटावी इतक्या नव्या आणि अनपेक्षित वाटांनी मराठी कथा गेल्या काही वर्षात पुढेनिघाली आहे. हे नावीन्य घाटाचे, तंत्राचे किंवा शैलीचे म्हणजे वरवरचे नसून गाभ्यातले, अनुभवाचे आणि त्या अनुभवाकडे बघण्याच्या निडर दृष्टीचे आहे. मराठी साहित्यात आजवर अ - स्पर्शित असे हे जीवनानुभव ही ज्यांच्या लेखनाची खासीयत त्या कथाकारात प्रिया तेंडूलकर यांचा समावेश केला जातो. त्यांच्या एका - कथा - संग्रहाची ही नवी आवृत्ती.

Related Books

Bhurtya (भुरट्या)

Amit Shinde

No ratings मराठी

Suryast (सूर्यास्त)

Pralhad Keshav Atre (Acharya Atre)

No ratings मराठी

Tihar (तिहार)

Priya Tendulkar

No ratings मराठी

He Sarv Kothun Yete ? (हे सर्व कोठून येते?)

Vijay Tendulkar

No ratings मराठी

Tala (तळं)

Snehal Joshi

No ratings मराठी

Ityadi Ityadi (इत्यादी इत्यादी)

Suhas Shirvalkar

No ratings मराठी

Ekati (एकटी)

Sushma Ketkar

No ratings मराठी