Kabuliwalyachi Bangali Bayko (काबुलीवाल्याची बंगाली बायको) (front) Kabuliwalyachi Bangali Bayko (काबुलीवाल्याची बंगाली बायको) (back)

Kabuliwalyachi Bangali Bayko (काबुलीवाल्याची बंगाली बायको)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

81-7766-449-2

Language

मराठी

Pages

150

Binding

Paper back

In Stock (4 copies available)

Check Delivery Availability

Share:
बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलीनं, सर्वांचा विरोध झुगारून,एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानशा गावात ती मोठ्या विश्वासानं गेली.पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आलं की ह्या देशात येण्यासाठी रस्ता आहे. पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणसं वाईट नव्हती; पण काही लबाड,स्वार्थी माणसांमुळे तिला तिथं बंदी होऊन राहावं लागलं. आठ वर्षांच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव,तिथलं साकळलेलं जीवन आणि तालिबानसारख्या धर्मांधांबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची ही कहाणी.तिच्या जीवनाची ही करुण कहाणी वाचताना आपणही गोठून जातो.

Related Books

Deepdan (दीपदान)

Shakuntala Gogate

No ratings मराठी

Exodus Bhag 3 (एक्झोडस भाग ३)

Bal Bhagwat, Leon Uris

No ratings मराठी

Jyacha Tyacha Prashna (ज्याचा त्याचा प्रश्न)

Priya Tendulkar

No ratings मराठी

Sudamyache Pohe (सुदाम्याचे पोहे)

Shripad Krishna Kolhatkar

3.0 मराठी

Tichya Diarychi Pane (तिच्या डायरीची पाने)

Shaila Lohiya

No ratings मराठी

Bheti Lagi (भेटी लागी)

Gangadhar Mahambare

No ratings मराठी

Chakshuvaistyam (चक्षुवैसत्यम)

K B Hannurkar

No ratings मराठी

Laxmisetu- Gaddecha Bahiri (लक्ष्मीसेतू- गडदेचा बहिरी)

Gopal Nilkanth Dandekar

No ratings मराठी