Kahani Londonchya Aajibainchi (कहाणी लंडनच्या आजीबाईंची) (front) Kahani Londonchya Aajibainchi (कहाणी लंडनच्या आजीबाईंची) (back)

Kahani Londonchya Aajibainchi (कहाणी लंडनच्या आजीबाईंची)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

81-7434-075-0

Language

मराठी

Pages

192

Binding

Paper back

In Stock (3 copies available)

Check Delivery Availability

Share:
राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथही ती निरक्षरच होती; त्यामुळं लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वत:च्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं… तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गो-या मेयरनं – मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली.!

Related Books

Himalayachi Shikhre (हिमालायाची शिखरे )

Sane Guruji

No ratings मराठी
Dr Kanekarancha Mulga (डॉ कणेकरांचा मुलगा)
OUT OF STOCK

Dr Kanekarancha Mulga (डॉ कणेकरांचा मुलगा)

Shirish Kanekar

No ratings मराठी

Tukyachi Aavali (तुक्याची आवली)

Manjushree Gokhale

No ratings मराठी

Me Ek Nimittmatra (मी एक निमित्तमात्र)

Ma L Bhagvat

No ratings मराठी

Jas Ghadal Tas (जसं घडलं तसं)

Shrikant Thakre

No ratings मराठी

Netaji (नेताजी)

Vi Sa Valimbe

5.0 मराठी