Kanchanbari ( Shivaji Maharajanch Sarvat Bhayan Maidani Yudha ) कांचनबारी ( शिवाजी महाराजांचे सर्वात भयाण मैदानी युद्ध ) (front) Kanchanbari ( Shivaji Maharajanch Sarvat Bhayan Maidani Yudha ) कांचनबारी ( शिवाजी महाराजांचे सर्वात भयाण मैदानी युद्ध ) (back)

Kanchanbari ( Shivaji Maharajanch Sarvat Bhayan Maidani Yudha ) कांचनबारी ( शिवाजी महाराजांचे सर्वात भयाण मैदानी युद्ध )

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Writer Publication

ISBN

978-93-344-0662-7

Language

मराठी

Pages

248

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
रक्तात न्हाऊन निघालेल्या शिवरायांचा अवतार मावळे ही पहिल्यांदाच पाहत होते. राजे दिसेल त्या मुघलाला कापत होते. मुंडकी धडावेगळी करत होते. घोड्यावर बसलेल्या मुघलाला पाथ धरून खाली ओढत होते अन् लाकडाचा ओंडका दगडावर आपटावा तसा गनिम आपटत होते. राजे बेभान झाले होते. हे वर्णन आहे कांचनबारी युध्दाचे. राजांनी सुरतेवर दुस-यांदा छापा टाकला आणि खजाना घेऊन ते स्वराज्याकडं निघाले. त्यावेळी मुघलांचा सुभेदार दाऊदखान राजांसमोर येऊन थांबला आणि सुरू झाले, इतिहासातील नवति भयान युद्ध. कांचनबारी.

Related Books

Zashichi Rani Lakshmibai (झाशीची राणी लक्ष्मीबाई) Featured

Mogara Fulala (मोगरा फुलला)

Gopal Nilkanth Dandekar

No ratings मराठी

Doghi (दोघी)

G Vi Datye

5.0 मराठी

Asatyam Shivam Sundaram (असत्य् शिवम् सुंदरम्)

Shakuntala Gogate

No ratings मराठी

True Blue (ट्रू ब्लू)

Debora Elise, Shyamla Pendse

No ratings मराठी

Prajakta (प्राजक्ता)

Suman Bhadbhade

No ratings मराठी

Tila Mrutu Havay (तिला मृतू हवाय)

Urmila Bhave

No ratings मराठी