Karunecha Swar (करुणेचा स्वर) (front) Karunecha Swar (करुणेचा स्वर) (back)

Karunecha Swar (करुणेचा स्वर)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

9789391151416

Language

मराठी

Pages

120

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
२२ मे, २०१६ या दिवशी डॉ. किरण बेदी यांची पुदुच्चेरीच्या राज्यपालपदी निवड झाली. राज्यपालपदाची सूत्रे हाती घेत असताना त्यांचं ध्येय पक्कं ठरलं होतं.पुदुच्चेरीला संपन्न राज्यात परिवर्तित करणं आणि तिथल्या जनतेची सेवा करणं. हे ध्येय साध्य करताना राज्यपाल हा नामधारी असतो, हा आजवरचा रबर स्टॅम्प त्यांनी मिटवून टाकला आणि नवा इतिहास घडविला. सामान्य जनतेसाठी राजभवनचे दरवाजे खुले केले. त्यांच्यातील करुणेनं जनतेचं मन जिंकलं. करुणेला दुबळेपणाचं लक्षण मानणाऱ्यांना करुणेचं महत्त्व पटवून दिलं. डॉ. किरण बेदी यांच्या करुणामयी कारकिर्दीचा परिपाक म्हणजेच हे पुस्तक.

Related Books

Lakhatali Ek (लाखातील एक)

Chitra Mehendale

No ratings मराठी

Mohanmaya (मोहनमाया)

Ramdas Bhatkal

No ratings मराठी

Karunasagar (करुणासागर)

Dr Anuradha Aurangabadkar

5.0 मराठी

Bhartiy Genius-Bhag 2 (भारतीय जीनियस-भाग २)

Achyut Godbole, Deepa Deshmukh

No ratings मराठी

Smita…Smit Ani Mi (स्मिता ... स्मित आणि मी)

Lalita Tamhane

No ratings मराठी

Smrutiratne (स्मृतीरत्ने)

Indumati Satishchandra

No ratings मराठी

Ti Aani Mi (ती आणि मी)

Bhavarlal Jain

No ratings मराठी

Mahanayak (महानायक )

Vishwas Patil

No ratings मराठी