Kawale Ani Manas (कावळे आणि माणस) (front) Kawale Ani Manas (कावळे आणि माणस) (back)

Kawale Ani Manas (कावळे आणि माणस)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Manovikas Prakashan

Language

मराठी

Pages

184

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
कावळे आणि माणसं... एक जमिनीवरून चालणारा आणि हवेत उडणारा पक्षी तर दुसरा जमिनीवरून चालणारा आणि कल्पनेचे पंख घेऊन उडणारा... दोघांचं भौतिक जग भिन्न वाटत असलं तरी मानसिक जग जवळपास जाणारं... काही वेळा कावळे माणसासारखं वागतात तर माणसं कावळ्यासारखं... कावळा माणसाचा बाप बनतो पण माणूस कावळ्याचा बाप नाही बनत... ज्या माणसाच्या सहवासात कावळा राहतो त्याचे गुण-दुर्गुण उचलतो... कधी कधी कावळा माणसापेक्षा शहाणा होतो तर कधी कधी असहाय्य माणूस कावळ्यासमोर हात जोडतो... कावळे, माणसं आणि स्मशान यांना शब्दात पकडण्याचा हा एक प्रयत्न...

Related Books

Kutumbkatha (कुटुंबकथा)

Vijaya Wad

No ratings मराठी

Andharyatra (अंधारयात्रा)

Narayan Dharap

No ratings मराठी

Saad De Hradhya ! (साद दे ह्रदया !)

Pravin Davane

No ratings मराठी

Moden Pan Vaknar Nahi (मोडेन पण वाकणार नाही)

Va Pu Kale

No ratings मराठी

Madhughat (मधुघट)

Madhusudan Kalelkar

No ratings मराठी

Dhagaadache Chandane (ढगाआडचे चांदणे)

Vi Sa Khandekar

No ratings मराठी

Rikt (रिक्त)

Mohan Prabhudesai Jogalekar

No ratings मराठी