Kosala (कोसला) (front) Kosala (कोसला) (back)

Kosala (कोसला)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Popular Prakashan

ISBN

978-81-7185-711-1

Language

मराठी

Pages

265

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
‘कोसला’ वयाच्या अठराव्या वर्षी भेटली. कादंबरीला आता पन्नास वर्षे झाली. पूर्वी वाचलेले कित्येक लेखक वाढत्या वयाबरोबर आणि काळ परिस्थिती बदलल्यावर मागे पडले. आवडेनासे झाले तसं ‘कोसला’ चं झाल नाही अभिजातपणाचा हा एक पैलू असावा. जगण्याच्या या पन्नास वर्षाच्या ओघात कायम ती जवळ राहिली. आयुष्यातल्या सगळ्या बर्‍या-वाईट प्रसंगात पांडुरंगाचा हुंकार ऎकू येत राहिला. एखादं पुस्तक असं संपूर्ण व्यापून राहावं ही आश्चर्याचीच बाब आहे. आता तर माझी खात्रीच झाली आहे की जग सोडताना मला ‘कोसला’ आठवेल.

Related Books

The Devil's Alternative (द डेविल्स अल्टरनेटिव्ह)

Frederick Forsyth, Ramesh Joshi

No ratings मराठी

Prajakta (प्राजक्ता)

Suman Bhadbhade

No ratings मराठी

Paths Of Glori (पाथ्स ऑफ ग्लॉरी )

Jeffrey Archer, Subhash Joshi

No ratings मराठी

Amrutwel (अमृतवेल)

Vi Sa Khandekar

No ratings मराठी

Meltdown (मेल्टडाऊन)

Martin Baker, Subhash Joshi

No ratings मराठी

Mahimchi Khadi (माहीमची खाडी)

Madhu Mangesh Karnik

No ratings मराठी

Madhyam ( माध्यम )

Suhas Shirvalkar

No ratings मराठी