Kshanika (क्षणिका) (front) Kshanika (क्षणिका) (back)

Kshanika (क्षणिका)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Dilip Prakashan

Language

मराठी

Pages

192

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
"क्षणिका " हा आहे छोट्या छोट्या स्फुटांचा,कथुल्यांचा, विचारमंथनातून आलेल्या मतांचा, मनाच्या हुंकारांचा संग्रह. काही क्षण आयुष्य उजळून टाकणारे असतात तर काही आयुष्याची लक्तरे करणारे! पण क्षण कोणताही असो ! सुखाचा, दुःखाचा ! आपण त्याला कसे सामोरे जातो ते सर्वात महत्वाचे आहे. लक्षात ठेव रसिका, रंगीत फोटोच्या सुंदर प्रिंट्स डोळ्यांना सुखवितात पण त्यांच्या निगेटिव्हज गडद अंधारातच धुतल्या जातात. तेव्हा एक मनी धरायचं, खूप निराश वाटेल त्याक्षणी, रसिका, विधाता तुझ सुंदर चित्र रंगवितो आहे ! दिलीप प्रकाशनाचे माझे हे पुस्तक एवढेच सांगतेय प्रिय वाचका, जेव्हा तुला निराश, उदास वाटेल तेव्हा या पुस्तकाचे कोणतेही पान उघडून वाच. तुझ्या लक्षात येईल. जीवन सुंदर आहे. खूप सुंदर !

Related Books

Sarmisal (सरमिसळ)

D M Mirasdar

4.0 मराठी

Chitkare (चित्कारे)

Kavita Narvane

No ratings मराठी

Thatta Maskari (थट्टा मस्करी)

Dr Ravindra Lakshmikant Tamboli

No ratings मराठी

Annanchi Topi (अण्णांची टोपी )

Ha Mo Marathe

No ratings मराठी

Nakoshi (नकोशी)

Jyotsna Devdhar

5.0 मराठी
Pathey (Bhag 1) पाथेय (भाग १ )
OUT OF STOCK

Pathey (Bhag 1) पाथेय (भाग १ )

Dr Sahadeo Chougule-Shinde

No ratings मराठी

Osadmaya (ओसाडमाया )

Vinod Bhat

No ratings मराठी

Darpani Pahta Roop (दर्पणी पाहता रूप )

Dr Vidulekha Akalujkar

No ratings मराठी