Lok Ani Laokik (लोक आणि लौकिक) (front) Lok Ani Laokik (लोक आणि लौकिक) (back)

Lok Ani Laokik (लोक आणि लौकिक)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Majestic Prakashan

Language

मराठी

Pages

99

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
’भिंगरीची गती’ ह्या प्रकरणात भौतिक सुखसोयींची कमाल मर्यादा गाठण्याच्या प्रयत्नात अमेरिकेचे जीवन काय बेफाट वेगाने धावते त्याचे वर्णन लेखकाने केले आहे. पैसे टाकले आणि बटन दाबले की सुटी नाणी, पोस्टाची तिकिटेच काय, पण तहान लागली असेल तर कागदाचे ग्लास भरुन पेप्सिकोलाही मिळतो! खूप वेळ काम करावयाचे, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करावयाच्या युक्त्या शोधून काढावयाच्या, जास्तीत जास्त उत्पादन करावयाचे आणि जास्तीत जास्त पैसा मिळवून फावल्या वेळात जास्तीत जास्त मजा करायची, असा अमेरिकन जीवनाचा झपाटा श्री. दळवी ह्यांना दिसला.अमेरिका हे एक अत्यंत तरुण राष्ट्र आहे ही गोष्ट लक्षात घेतली की सहज संगती लागते. खूप काम करण्याची धमक आहे. खूप मिळवण्याची इच्छा आहे. खूप मिळवलेले खूप देण्याचे औदार्य आहे आणि खूप खुळेपणाही आहे!

Related Books

Pleasure Box-Bhag -2 ( प्लेझर बॉक्स - भाग - २  )
OUT OF STOCK

Pleasure Box-Bhag -2 ( प्लेझर बॉक्स - भाग - २ )

Va Pu Kale

No ratings मराठी

Tuzyavina (तुझ्याविना)

Neela Satyanarayan

4.0 मराठी

Jivache Aakash (जीवाचे आकाश)

Pravin Davane

No ratings मराठी

Pot (पोत)

Dattatray Ganesh Godse

No ratings मराठी

Bhovara (भोवरा)

Iravati Karve

No ratings मराठी

Selective Memory (सिलेक्टीव मेमरी)

Aparna Velankar, Shobhaa De

No ratings मराठी
Anapekshit (अनपेक्षित)
OUT OF STOCK

Anapekshit (अनपेक्षित)

Dilip Prabhavalkar

No ratings