Man Main Hai Vishwas (मन में है विश्वास) (front) Man Main Hai Vishwas (मन में है विश्वास) (back)

Man Main Hai Vishwas (मन में है विश्वास)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

978-81-7434-962-0

Language

मराठी

Pages

204

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ दलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक ‘एकलव्यां’ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

Related Books

Priy Babu Anna (प्रिय बाबू आण्णा)
OUT OF STOCK

Priy Babu Anna (प्रिय बाबू आण्णा)

Nanda Paithankar

No ratings मराठी
Majha Pawada (माझा पवाडा)
OUT OF STOCK

Majha Pawada (माझा पवाडा)

Maharashtrashahir Sabale

No ratings मराठी

Lok Maze Sangatee (लोक माझे सांगाती)

Sharad Pawar

No ratings मराठी

Hillary Clinton (हिलरी क्लिंटन)

Atul Kahate

No ratings मराठी

Maza Dhangarwada (माझा धनगरवाडा)

Dhananjay Dhurgude

No ratings मराठी

Vahida Rahman (वहिदा रहमान)

Milind Champanerkar

No ratings मराठी
Amitabh Shahensaha (अमिताभ शहेनशहा) Featured

Amitabh Shahensaha (अमिताभ शहेनशहा)

Babu Moshay

No ratings मराठी

Krushnakanth (कृष्णाकाठ- यशवंतराव चव्हान)

Yashwantrao Chavhan

No ratings मराठी