Mantarlele Bet (मंतरलेले बेट) (front) Mantarlele Bet (मंतरलेले बेट) (back)

Mantarlele Bet (मंतरलेले बेट)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

9788184983906

Language

मराठी

Pages

124

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
जन्माला यावे, ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या 'मॅनहटन' या रम्य बेटावर माझा जन्म झाला. 'मॅनहटन' म्हणजे एक लहानसे जगच होते. अशा या जगात मी जन्माला आलो आणि अगदी सुरुवातीपासून त्याच्यावर माझा जीव जडला. कळू लागल्यापासून मला वाटू लागले की, हे गाव माझे आहे आणि मी या गावचा आहे. .... आणि मग या माझ्या गावात मोकळ्या अंगाने कुठेही हिंडायला मला कधी काही वाटले नाही. मन मानेल तसे भटकावे, पाहिजे ते बघावे, पाहिजे त्याची चौकशी करावी. अर्थात नाकळता होतो तेव्हा मी फार लांब भटकत नव्हतो; पण लवकरच मी कळता झालो.धीट झालो आणि न्यूयॉर्कची गल्लीन्गल्ली पालथी घातली.

Related Books

Thailitla khamra (थैलीतला खामरा )

Narayan Dharap

No ratings मराठी

Vidroh (विद्रोह )

Venkatesh Mahajan

No ratings मराठी

Not A Penny More, Not A Penny Less ( नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनी लेस )

Anjani Naravane, Jeffrey Archer

No ratings मराठी

God Shewat ( गोड शेवट )

Sane Guruji

No ratings मराठी

Vikiliks (विकिलीक्स)

Julien Asanj, Suhas Phadke

No ratings मराठी

Rada (राडा)

Bahlchandra Nemade, Bhau Padhye

No ratings मराठी

Madhua (मधुआ)

Madhukar Nilkanth Gupte

No ratings मराठी