Maza Pravas (माझा प्रवास) (front) Maza Pravas (माझा प्रवास) (back)

Maza Pravas (माझा प्रवास)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Samanvay Prakashan

Language

मराठी

Pages

168

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
१९ व्या व २० व्या शतकामध्ये अनेक लेखकांच्या लेखणीतून साकार झालेले अजरामर असे साहित्य महाराष्ट्रात निर्माण झाले. त्या काळी जनमानसावर अधिराज्य गाजवणारे हे साहित्य आज मात्र बाजारात उपलब्ध होत नाही. क्वचितच एखाद्या जुन्या ग्रंथालयामधून जीर्णशीर्ण झालेल्या, अर्धीनिम्मी पाने गळालेल्या अवस्थेत ही पुस्तके पाहायला मिळतात. अशा अनमोल साहित्याची अनुपलब्धता आणि वाचकांकडून त्याला असणारी प्रचंड मागणी या दोन्ही बाबी लक्षात घेऊन जुन्या काळातील अनेक अमूल्य पुस्तके 'समन्वय प्रकाशन' पुनःश्च प्रकाशित करत आहे.ही पुस्तके अनेक वर्षांपूर्वीची असली तरी त्यातले अनेक सामाजिक संदर्भ आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. त्या काळच्या समस्या समाजाची स्थिती, इतिहासाचा अभ्यास अशा अनेक अंगांनी चित्रण करणारी ही पुस्तके आजही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. म्हणूनच जुन्या नव्याचा 'समन्वय' साधत अनेक अजरामर आणि अमूल्य पुस्तके पुन्हा प्रकाशित करण्याचा हा प्रयोग वाचकांना नक्कीच आवडेल अशी खात्री बाळगत आहोत.

Related Books

Radhey ( राधेय )

Ranjit Desai

No ratings मराठी

Amirbai Karnataki (अमीरबाई कर्नाटकी)

Prashant Kulkarni, Rahmat Tarikere

No ratings मराठी

Panipat (पानिपत)

Vishwas Patil

No ratings मराठी

Maharana Pratapancha Rajvansh (महाराणा प्रतापांचा राजवंश)

Ashok Dattatrey Kulkarni

No ratings मराठी

Mrutyunjay ( मृत्युंजय )

Shivaji Sawant

No ratings मराठी

Maitri Sagardurganchi (मैत्री सागरदुर्गांची)

Pra K Ghanekar

No ratings मराठी

Hindupadpadshahi (हिंदुपदपादशाही)

Swatantravir Vinayak Damodar Sawarkar

No ratings मराठी