Mazi Mulukhgiri (माझी मुलूखगिरी) (front) Mazi Mulukhgiri (माझी मुलूखगिरी) (back)

Mazi Mulukhgiri (माझी मुलूखगिरी)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

81-7434-106-4

Language

मराठी

Pages

183

Binding

Paper back

In Stock (4 copies available)

Check Delivery Availability

Share:
निसर्गाचं वेड लावणारं सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन् पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातली काही ठिकाणं ही नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळया सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाणं अशी की, जी ‘भटक्याला’ही माहीत नाहीत. आज भटकंती करणा-याची संख्या वाढते आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक. खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणा-या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी…. माझी मुलुखगिरी…

Related Books

Pahil Paul (पहिलं पाऊल)

Pankaj Ghare

No ratings मराठी

Chinimaati (चिनी माती)

Meena Prabhu

No ratings मराठी

Uthav (उथव)

Ra Bhi Joshi

No ratings मराठी

Majh London (माझं लंडन )

Meena Prabhu

No ratings मराठी

Narmada Parikrama (नर्मदा परिक्रमा)

Bharti Thakur

No ratings मराठी

Romrajya-Bhag 1 (रोमराज्य-भाग १)

Meena Prabhu

No ratings मराठी

Offbeat Bhatkanti (ऑफबीट भटकंती)

Jayprakash Pradhan

No ratings मराठी