Morning Walk (मॉर्निंग वॉक) (front) Morning Walk (मॉर्निंग वॉक) (back)

Morning Walk (मॉर्निंग वॉक)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Gayatri Sahitya

Language

मराठी

Pages

98

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
पहाटेच्या दंवबिंदूप्रमाणे टवटवीत लेखन घेऊन लेखक-संवादकार-नाट्य-चित्र कलावंत व त्याहीपेक्षा एक जीवनासक्त कलारसिक असलेले पांडुरंग कुलकर्णी 'मॉर्निंग वॉक' चे बोट धरून आपल्या भेटीस येत आहेत. सुचेल तसं व स्फुरेल त्या चिंतनाचा हा सामाजिक, वैचारिक असा गुच्छ 'मॉर्निंग वॉक' वाचताना ‘वाचतवाचत' ठेवण्यात यशस्वी होतो. कारण वाचकांच्या अगदी जवळचेच विचार व घटना यांचा हा रम्य कॅलिडोस्कोप आहे. लेखकाचे अनुभव हे प्रत्येक वाचकाचेच अनुभव आहेत, हे विशेष.

Related Books

Negal-2 (नेगल-2)

Vilas Manohar

No ratings मराठी

Jevha Manus Jaga Hoto (जेव्हा माणूस जागा होतो)

Godavari Parulekar

No ratings मराठी

Anand Tarang (आनंद तरंग)

Dr Ramchandra Dekhane

No ratings मराठी

Tripadee (त्रिपदी)

Gopal Nilkanth Dandekar

No ratings मराठी

Krutarth (कृतार्थ)

Uttara Mone

No ratings मराठी

Sakhi Tujhyasathi (सखी तुझ्यासाठी)

Vrunda Shrikant Khandkar

No ratings मराठी

Behind The Mask (बिहाइंड दि मास्क)

Dr Shyamla Vanarase, Dr Subhash Munje

No ratings मराठी

Satkar Guchh (सत्कार गुच्छ)

Dr Satish Naik

No ratings मराठी