Mulga Nako Mulgi Havi (मुलगा नको मुलगी हवी) (front) Mulga Nako Mulgi Havi (मुलगा नको मुलगी हवी) (back)

Mulga Nako Mulgi Havi (मुलगा नको मुलगी हवी)

0.0
0 ratings
| 11 views
Publisher

Swarupdeep Prakashan

Language

मराठी

Pages

208

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
तो साखर, गुळ, तांदूळ, याच्या पुड्या बांधायला लागला. शारदा पैसे घेऊन किराणा द्यायला लागली. त्याच्या येण्यामुळे बरीच मदत मिळाली.काही लोकांनी याद्या दिल्या होत्या. ते सामान त्यांच्या घरी पोहोचवायचं होतं पण ते या नवीन मुलाला द्यावं की नाही याचा ती विचार करत होती.शेवटी तिनं ठरवलं एवढ्यात कोणावर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास, नरहरी आणि शाम या तिघांनीही विश्वासघात केला होता. पण चुक त्यांचीही नव्हती तिजोरी उघडी ठेवली तर लोक पैसे काढणारच. किती दिवस ते मनावर नियंत्रण ठेवणार? दुकान बंद करून शारदा घरी आली आणि एक आनंदाची बातमी समजली. बँकेचं पत्र आलं होतं. तिची निवड झाली होती. सोलापूरचीच शाखा तिला मिळाली होती. सोळाशे रुपये पगार मिळणार होता.आता काय करायचं?नोकरी करावी की दुकान चालवावं? शारदा विचार करायला लागली.

Related Books

Meena ( मीना )

Dilip Chitre, Shobha Chitre

No ratings मराठी

Chetan (चेतन)

Narayan Dharap

No ratings मराठी

Haravalelya Vata (हरवलेल्या वाटा)

Madhavi Desai

No ratings मराठी

Kosal (कोसळ)

Suhas Shirvalkar

No ratings मराठी

Dhana (धना)

Ganesh Manugade

No ratings मराठी

Malgudicha Narbhakshak (मालगुडीचा नरभक्षक)

R K Narayan, Saroj Deshpande

No ratings मराठी

Hrudayachi Hak (हृदयाची हाक)

Vi Sa Khandekar

No ratings मराठी

Frozen Death (फ्रोझन डेथ)

James Hadley Chase, Madhukar Hudhdar

No ratings मराठी