Not Only Potels ( नॉट ओन्ली पोटेल्स ) (front) Not Only Potels ( नॉट ओन्ली पोटेल्स ) (back)

Not Only Potels ( नॉट ओन्ली पोटेल्स )

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Majestic Prakashan

ISBN

978-81-927903-7-4

Language

मराठी

Pages

228

Binding

Hard bound

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
उद्योगधंदा म्हटले की गुजराती समाज डोळ्यांसमोर येतो. गुजराती माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो काही ना काही उद्योग सुरू करतो. आज अनेक यशस्वी उद्योजकांमध्ये गुजराती माणसे सर्वाधिक आहे. अशा चार गुजराती उद्योजकांची यशोगाथा शोभा बोंद्रे यांनी ‘नॉट ओन्ली पोटेल्स’मधून कथन केली आहे. महामार्गाच्या कडेला असणार्‍या हॉटेलना अमेरिकेत मोटेल्स म्हणतात. यातील ५० टक्के मोटेल्सपैकी गुजराती ‘पटेल’ आडनावाच्या व्यक्तींची असल्याने ‘मोटेल्स’चे नामकरण पुढे ‘पोटेल्स’ असे झाले आहे. यात यशस्वी झालेल्या व अन्य गुजराती उद्योजकांची ही गाथा मराठी वाचकांना भावेल व स्फूर्तीही मिळेल.

Related Books

Chanderi Soneri (चंदेरी सोनेरी)
OUT OF STOCK

Chanderi Soneri (चंदेरी सोनेरी)

Ashok Shevde

No ratings मराठी

Sanskrutisanchit (संस्कृतिसंचीत)

Durga Bhagwat

No ratings मराठी

Karonashtak (करोनाष्टक)

Dr Bal Phondke

No ratings मराठी

Kavi Ani Kavitw (कवी आणि कवीत्व)

Pra Vasantrao Kanetkar

No ratings मराठी

Khichdi (खिचडी)

Kedar Anant Sakhardande

No ratings मराठी

Tridal (त्रिदल)

Dr Dattatray Punde, Dr Snehal Taware

No ratings मराठी

God Nibandh (bhag 1,2 va 3) (गोड निबंध -भाग १,२ व ३)

Sane Guruji

No ratings मराठी

Swarankit (स्वरांकित)

Ashok Chitnis

No ratings मराठी