Paramveer Gatha (परमवीर गाथा) (front) Paramveer Gatha (परमवीर गाथा) (back)

Paramveer Gatha (परमवीर गाथा)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Rohan Prakashan

ISBN

978-93-86493-20-0

Language

मराठी

Pages

215

Binding

Paper back

In Stock (3 copies available)

Check Delivery Availability

Share:
परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या  २१ शूरवीरांच्या पराक्रमाची ही आहे परमवीर-गाथा ! कधी २०००० फूट उंचीवर दुर्गम भागात लढलेलं प्रत्यक्ष युद्ध असो, तर कधी शून्यापेक्षा कमी तापमानात शत्रुच्या कारवाईला दिलेलं सडेतोड उत्तर असो, कधी कुशल डावपेच आखून प्राण पणाला लावून जिंकलेली बाजी असो...या २१ वीरांनी भारताची सुरक्षा हेच जीवनाचं ध्येय मानलं.आई-वडील, पत्नी, मुलं, भावंडं या नात्यांपेक्षाही देशनिष्ठा त्यांनी महत्त्वाची मानली. ज्या युद्धांत अथवा चकमकीत दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित केलं गेलं त्या लढतींचं पुस्तकात केलेलं जिवंत चित्रण वाचून  प्रत्यक्ष लढाईच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहील. या वीरांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय यांच्याशी थेट संवाद साधून परमवीरचक्र मानकर्‍यांचं नेमकं योगदान काय आहे, हे सांगणार्‍या या कथा लष्कराच्या कार्यपद्धतीचीसुद्धा ओळख करून देतात. कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे...परमवीर-गाथा!

Related Books

Panchali (पांचाली)

Dr Sumati Kshetramade

No ratings मराठी

Savarkar (सावरकर)

Vi Sa Valimbe

No ratings मराठी

Jhale Pritiche Sohale (झाले प्रीतीचे सोहाळे)

Sau Chandraprabha Joglekar

No ratings मराठी

Prakashachi Sawali (प्रकाशाची सावली)

Smita Bhagwat

No ratings मराठी

Lokneta (लोकनेता)

D S Kakde

No ratings मराठी

Shunyachi Vyatha (शून्याची व्यथा)

Shakuntala Gogate

No ratings मराठी

The Watchman (द वॉचमन)

Bal Bhagwat, Robert Crais

2.0 मराठी