Paryavaran Pradushan (पर्यावरण प्रदूषण) (front) Paryavaran Pradushan (पर्यावरण प्रदूषण) (back)

Paryavaran Pradushan (पर्यावरण प्रदूषण)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

81-7161-977-0

Language

मराठी

Pages

220

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
पर्यावरण हा आजचा राजकीय विषय बनला आहे. पाश्चात्य देशांत निवडणुकांत तो महत्त्वाचा विषय मानला जातो. आपल्याकडे मात्र. थोड्या-फार चळवळी सोडल्या. तर आपण या बाबतीत उदासीनच असतो.भोपाळ दुर्घटनेनंतर प्रदूषणाबद्दल आपल्याला जाग येऊ लागली होती; पण त्या बाबतीतही पुन्हा 'ये, रे, माझ्या मागल्या अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. या दोन महत्त्वाच्या, परस्परावलंबी विषयांवरचा हा लेखसंग्रह प्रत्येकाने वाचायला हवा. या सुधारून वाढवलेल्या नव्या आवृत्तीत पर्यावरणविषयक अद्ययावत माहितीची भर नव्याने घालवण्यात आली आहे, त्यामुळे या विषयात रस असणाऱ्या सर्व वाचकांना बरीच नवीन माहिती मिळेल.

Related Books

Dnyatachya Kumpanavarun (ज्ञाताच्या कुंपणावरून)

Nanda Khare

No ratings मराठी

Shastradnyanche Jag (शास्त्रज्ञांचे जग)

Niranjan Ghate

No ratings मराठी

Vidyan Ani Vaidyanik (विज्ञान आणि वैज्ञानिक)

Jayant Narlikar

No ratings मराठी

Chamtkarache Vidnyan (चमत्काराचे विज्ञान)

Pra Adwayanand Galtage

No ratings मराठी

Dnyandeep (ज्ञानदीप)

Niranjan Ghate

No ratings मराठी