Postmaster Ani Itar Katha (पोस्टमास्तर आणि इतर कथा) (front) Postmaster Ani Itar Katha (पोस्टमास्तर आणि इतर कथा) (back)

Postmaster Ani Itar Katha (पोस्टमास्तर आणि इतर कथा)

4.0
1 rating
| 7 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

978-81-7766-896-4

Language

मराठी

Pages

171

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
माणूस आहे म्हणूनच या जगात भावनांचा सुंदर गोफ विणला जातो, आणि त्याला साथ असते निसर्गाची. रवीन्द्रनाथांच्या जीवनात ‘माणूस’ आणि ‘निसर्ग’ यांना असाधारण स्थान आहे. त्यांच्या कथेत निसर्ग हा फक्त वर्णनाकरिता येत नाही, तर भावभावनांच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावतो. निसर्गाची बदलणारी रूपं माणसाच्या बदलणाया भावनांच्या प्रतिमा असतात. निसर्ग आणि माणूस यांच्या संयोगातूनफुललेली विश्वकवीची कथा तो महामानव होता हे नकळत सांगून जाते.

Related Books

Manatalya Talyakathi (मनातल्या तळ्याकाठी)

Manjiri Mukund Date

No ratings मराठी

Jaganyatil Kahi (जगण्यातील काही)

Anil Avchat

No ratings मराठी

Purvrang ( पूर्वरंग )

PU L Deshpande

No ratings मराठी

Leningradcha Veda ( लेनिनग्राडचा वेढा )

Dr Pramod Joglekar, Michael Jones

No ratings मराठी

Belinda (बेलिन्दा)

Anant Samant

No ratings मराठी

Gotavla (गोतावळा)

Shirish Kanekar

No ratings मराठी

Operation Bulet (ऑपरेशन बुलेट)

Suhas Shirvalkar

No ratings मराठी

Mrutyunjayee ( मृत्युंजयी )

Ratnakar Matkari

No ratings मराठी