Prarthanechi Ghanta (प्राथनेची घंटा) (front) Prarthanechi Ghanta (प्राथनेची घंटा) (back)

Prarthanechi Ghanta (प्राथनेची घंटा)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Padmagandha Prakashan

ISBN

978-81-86177-25-9

Language

मराठी

Pages

168

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
‘प्रार्थनेची घंटा’ हा अशोक कोतवाल यांचा समर्थ ललितलेख संग्रह. कोतवालांच्या लेखणीला निबंध, कथा, भावकथा, गूढता, अंतर्मुख करणारे विचार यांचं बळ किती सहज आत्मसात झालं आहे, हे ह्या लेखांतून अधिक स्पष्ट होते. अशोक कोतवाल हे खरं तर कवी. ह्या सर्व लेखांतून त्यांच्यातील कवी, लेखक, चिंतक प्रगट होतो. माणसांविषयी जाणून घेण्याचं कुतूहल कोतवालांना आहे; तसेच जीवनसौंदर्य दृष्टीचा शोधही आहे. अतिशय भावस्पर्शी, नैसर्गिक शैलीतील हे ललित लेख वाचकांना प्रसन्न साहित्यानुभव देणारे आहेत.

Related Books

Bakulichi Fule (बकुळीची फुले)

Dr Sheela Tembhe

No ratings मराठी

Hasyakallol (हास्यकल्लोळ)

Vasant Joshi

No ratings मराठी

Jyacha Tyacha Prashna (ज्याचा त्याचा प्रश्न)

Priya Tendulkar

No ratings मराठी

Maza Priscription ( माझं प्रिस्क्रिप्शन )

Dr Sadanand Nadkarni

No ratings मराठी
Surparambya (सुरपारंब्या)
OUT OF STOCK

Surparambya (सुरपारंब्या)

Shirish Kanekar

No ratings मराठी

Aahe Ani Nahi (आहे आणि नाही)

Vi Va Shirwadkar(Kusumagraj)

5.0 मराठी

Hasayach Nahi (हसायचं नाही)

Bal Gadgil

No ratings मराठी