Pudhch Paul (पुढचं पाउल) (front) Pudhch Paul (पुढचं पाउल) (back)

Pudhch Paul (पुढचं पाउल)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

978-81-8498-381-4

Language

मराठी

Pages

108

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
देवडीच्या देवी महाराच्या पोरानं तराळकीचं काम करायला नकार देऊन, जातीव्यवस्थेनं लादलेलं 'जू' झुगारून दिलं... अन् आपल्या स्वप्नांच्या शोधात त्यानं 'मुंबई' गाठली....पोरानं जातीला बट्टा लावला म्हणून, देवा महारानं हाय खाल्ली....तर, आपला बाप, आपली बायका-मुलं,धाकटा भाऊ यांच्या मायेचे पाश तोडून,कृष्णा त्या स्वप्ननगरीत दाखल झाला.... त्या 'मायावी नगरी'त त्याला आपली वाट सापडली का?... आपलं स्वप्न तो साकारू शकला का?... या सर्वांचा भावोत्कट मागोवा म्हणजेच 'पुढचं पाऊल!'

Related Books

Renbo Circle (रेनबो सर्कल)

Prakash Kadam

No ratings मराठी

Atarkya (अतर्क्य)

Shubhangi Gan

No ratings मराठी

Devachi Pavale (देवाची पावले)

Ravindra Bhat

5.0 मराठी

Bandh, Sonchafa (बंध, सोनचाफा)

Shaileja Kale

No ratings मराठी

Yamunaparyatan (यमुनापर्यटन)

Baba Padamji

No ratings मराठी

Nothing To Lose (नथिंग टू लूज)

Uday Kulkarni

3.0 मराठी

Space Control (स्पेस कंट्रोल)

Ashok Thore

No ratings मराठी