Puja (पूजा) (front) Puja (पूजा) (back)

Puja (पूजा)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Majestic Prakashan

Language

मराठी

Pages

194

Binding

Paper back

In Stock (4 copies available)

Check Delivery Availability

Share:
मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तींचे नातेसंबंध, त्यांचे रीतीरिवाज, आणि त्यांचे दैनंदिन जीवन यांचे सुस्पष्ट प्रतिबिंब आशा बगे यांच्या कथांतून नेहमीच प्रत्ययास येते. ह्या कुटुंबातील वृद्ध माणसे, तरुण-तरुणी, कोवळी मुले- कोणी विद्यार्थी, कोणी गायक, कोणी आश्रित, कोणी दृष्टिहीन – या सर्वांच्या दैनंदिन जीवनातल्या छोट्यामोठ्या घटनांचे चित्रीकरण प्रस्तुतच्या ‘पूजा’ या कथासंग्रहातून प्रत्ययकारी रित्या आले आहे.
छोट्या शहरांमधले शांत वातावरण, लहान-मोठ्या पात्रांची मानसिक आंदोलने, छोट्या-छोट्या संवादांमधून आणि अल्पाक्षरी वर्णनांमधून डोळ्यांसमोर उभी राहणारी त्यांची व्यक्तिचित्रे...
या प्रस्तुतच्या दीर्घकथा संग्रहातील सर्वच गोष्टी वाचकांना एका वेगळ्या वातावरणात घेवून जातात.

Related Books

Tari bara (तरी बरं)

Mangala Godbole

No ratings मराठी

Parishodh (परिशोध)

S L Bhyrappa, Uma Kulkarni

No ratings मराठी

Ghar Haravleli Manasa (घर हरवलेली माणसं )

Va Pu Kale

No ratings मराठी

Aswaad Aani Aakshep (आस्वाद आणी आक्षेप)

Durga Bhagwat

No ratings मराठी

Tarzen 5 (टारझन -५)

G R Tikekar

No ratings मराठी

No Comebacks ( नो कम बॅक्स )

Frederick Forsyth, Vijay Deodhar

No ratings मराठी

Indradhanushya (इंद्रधनुष्य)

Vi Sa Khandekar

No ratings मराठी

Thinagi (ठिणगी)

Gurunath Naik

No ratings मराठी