Rajdhani (राजधानी ) (front) Rajdhani (राजधानी ) (back)

Rajdhani (राजधानी )

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Padmagandha Prakashan

Language

मराठी

Pages

175

Binding

Paper back

In Stock (3 copies available)

Check Delivery Availability

Share:
नागनाथ कोत्तापल्ले हे गेल्या चाळीस वर्षांपासून मोजकेच पण लक्षणीय कथालेखन करीत आहेत. ‘राजधानी’ हा त्यांचा पाच दीर्घकथांचा संग्रह. या कथा वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या एकाच वास्तवाच्या आविष्कार आहेत. आपल्या भोवतीचे कठोर आणि करुण वास्तव, सरंजामी परंपरा आणि आधुनिक मूल्यसरणी यांच्यातील संघर्ष, सनातन मानवी वृत्ती-प्रवृत्ती आणि श्रेष्ठतर मूल्ये यांच्यातील संघर्ष, अशी अनेक सूत्रे येथे सापडतील. अनेक व्यक्ती आणि घटनांमधून जीवनाचा एक व्यापक पट प्रत्येक कथेत उलगडत जातो.वास्तवाला थेटपणे भिडण्याचे सामर्थ्यही त्यांच्या कथेमध्ये आहे. त्यामुळे त्यांची कथा वर्तमान आणि प्रस्थापित व्यवस्था या संबंधीचे असंख्य मूलभूत प्रश्‍न उपस्थित करते आणि कथेला चिंतनशीलतेचे परिमाणही प्राप्त होते. व्यापक जीवनपट, अनोखे जीवनदर्शन, वास्तवाला थेट भिडण्याची वृत्ती आणि चिंतनशीलता यामधून नागनाथ कोत्तापल्ले यांची कथा वाचकांना जीवनाचे एक नवेच भान देते. किंबहुना हेच त्यांच्या कथेचे सामर्थ्य आहे.

Related Books

Vadildhari Manse ( वडीलधारी माणसे)

Shanta Shelke

No ratings मराठी

Pratibimb (प्रतिबिंब)

Manda Aacharya

No ratings मराठी
Marathi Vadmayacha Galiv Itihas (मराठी वाड्मयाचा गाळीव इतिहास)
OUT OF STOCK

Latakanti ( लटकंती )

Suhas Shirvalkar

No ratings मराठी
Coffee , Diary, Ani Pravas (कॉफी डायरी आणि प्रवास)
OUT OF STOCK

Coffee , Diary, Ani Pravas (कॉफी डायरी आणि प्रवास)

Mrunal Tulpule

No ratings मराठी

I Have A Dream(आय हॅव अ ड्रीम )

Rashmi Bansal

No ratings मराठी

Mafia Queens Of Mumbai (माफिया क्वीन्स ऑफ मुंबई)

Jene Borges, S Hussain Zaidi

5.0 मराठी

Pathey (Bhag 3) पाथेय (भाग 3)

Dr Sahadeo Chougule-Shinde

No ratings मराठी