Rajiv Aani Soniya Yanchya Sahavasat (राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात) (front) Rajiv Aani Soniya Yanchya Sahavasat (राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात) (back)

Rajiv Aani Soniya Yanchya Sahavasat (राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

978-81-7434-971-2

Language

मराठी

Pages

382

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
राजीव गांधी आणि सोनिया गांधी. अचानक उद्भवलेल्या दु:खद परिस्थितीच्या दबावामुळे वेगवेगळया वेळी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी ढकलल्या गेलेल्या या पतिपत्नींची कथा आहे ही. एका उच्च, कर्तबगार सनदी अधिकाऱ्याने सांगितलेली… राजीव आणि सोनिया या दोघांच्याही ‘आतल्या वर्तुळात’ वावरायची संधी मिळालेल्या राम प्रधान यांनी सांगितलेल्या या आठवणी… राष्ट्रीय राजकारणातल्या अनेक प्रसंगांमागच्या गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींची तपशीलवार नोंद घेणारे हे आत्मकथन राजीव-सोनियांबद्दलही बरेच काही सांगून जाते.

Related Books

Rosalind Frankleen (रोझलिंड फ्रँकलिन)

Veena Gavankar

No ratings मराठी

Madhyastha (मध्यस्थ)

Frederick Forsyth, Leena Sohoni

No ratings मराठी

Ughada Darvaja (उघडा दरवाजा)

Vasant G Limye

No ratings मराठी

Humaan (हुमान)

Sangita Dhaigude

No ratings मराठी
First To Dia (फस्ट टू डाय)
OUT OF STOCK

First To Dia (फस्ट टू डाय)

Ravindra Gurjar

2.0 मराठी

The Return Of Shelok Homes (द रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स)

Sherlok Homes, Vivek Joshi

No ratings मराठी