Ranzhunjar (रणझुंजार) (front) Ranzhunjar (रणझुंजार) (back)

Ranzhunjar (रणझुंजार)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Rafter Publication

ISBN

978-81-932481-2-6

Language

मराठी

Pages

280

Binding

Hard bound

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द अवघ्या नऊ वर्षांची, पण कळीकाळाला आव्हान देणारी ! काळ्याकुट्ट औरंगरुपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलामी झंजावाताला थोपवून धरणारी. नाऊ वर्षे वेगवेगळ्या आघाड्यांवर शत्रूशी कडवी झुंज देणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या समशेरीची यशोगाथा म्हणजेच “रणझुंजार”. मरणाला मिठीत घेऊन हौतात्म्य पत्करणार्‍या ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धभूमीवरील कर्तृत्वाची गाथा सप्रमाण सिद्ध करणारा डॉ. सदाशिव शिवदे लिखित हा ग्रंथ वाचकांना, अभ्यसकांना निश्चितपणे स्तिमित करेल.

Related Books

Hillary Clinton (हिलरी क्लिंटन)

Atul Kahate

No ratings मराठी

Dhyas (ध्यास)

Madhav Vittalrao Satpute

No ratings मराठी

Aachandra Surya Nando (आचंद्र सूर्य नांदो)

Anuradha Gore

No ratings मराठी

Tirthrup Maharastra Bhag-2 (तीर्थरुप महाराष्ट्र भाग २)

P Mahadevshastri Joshi

No ratings मराठी

Swarajyacha Karbhar (स्वराज्याचा कारभार)

Nathmadhav

No ratings मराठी

Aadharshila ( आधारशिला )

Chandrahas Shetye

No ratings मराठी