Sahityapratibha-Samarthya Ani Maryada (साहित्यप्रतिभा-सामर्थ्य आणि मर्यादा) (front) Sahityapratibha-Samarthya Ani Maryada (साहित्यप्रतिभा-सामर्थ्य आणि मर्यादा) (back)

Sahityapratibha-Samarthya Ani Maryada (साहित्यप्रतिभा-सामर्थ्य आणि मर्यादा)

0.0
0 ratings
| 6 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

9789353171667

Language

मराठी

Pages

126

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
‘साहित्यप्रतिभा-सामर्थ्य आणि मर्यादा’ हा वि.स.खांडेकरांचा व्यक्तिकेंद्रित; परंतु साहित्याच्या अंगाने लिहिलेला समीक्षात्मक लेखसंग्रह होय. यात खांडेकरांनी आपल्या पूर्व व समकालीन नाटककार, कवी, कथाकार असलेल्या सुहृद साहित्यिकांच्या वाङ्मय व व्यक्तिविचारांची प्रज्ञा व प्रतिभा अशा दुहेरी अंगाने स्वागतशीलपणे परंतु नीरक्षीर न्यायविवेकी समीक्षा केली आहे. समकालीनांविषयीची आस्था व्यक्त करणारे हे लेखन सुहृदांचे व्यक्तिगत व वाङ्मयीन योगदान अधोरेखित करते, ते गुण-दोषांसकट! म्हणून प्रज्ञावंत साहित्यिकांची प्रतिभा मूल्यांकित करण्याचा वस्तुपाठ समजून या टीकालेखनाकडे पाहिले जाते. स्वागतशील, आस्वादक समीक्षा लेखनाचा आदर्श ज्यांना अनुसरायचा असेल, त्यांना ‘प्रतिमा आणि प्रतिभा’ प्रतिदर्श ठरावा.

Related Books

Sur Jultana (सूर जुळताना)

Vandana Sudhir Kulkarni

No ratings मराठी
Asa Ha Maharashtra - Bhag 2 (असा हा महाराष्ट्र - भाग 2 )
OUT OF STOCK

Asa Ha Maharashtra - Bhag 2 (असा हा महाराष्ट्र - भाग 2 )

Madhav Gadkari

No ratings मराठी

Hostel Life (होस्टेल लाईफ)

Tanvir Siddiki

No ratings मराठी

Lokpalachi Mahinee (लोकपालाची मोहिनी)

Madhav Godbole

No ratings मराठी

Lihata Lihata (लिहिता लिहिता)

Dr Vijay Dhavale

No ratings मराठी

Atreved (अत्रेवेद)

Pralhad Keshav Atre (Acharya Atre)

No ratings मराठी

Wagh (वाघ)

Atul Dhamankar

No ratings मराठी

Rangprasang (रंगप्रसंग)

Arun Ghadigaonkar

No ratings मराठी