Sangopan Baal-Gopalanche( संगोपन बाल - गोपाळांचे) (front) Sangopan Baal-Gopalanche( संगोपन बाल - गोपाळांचे) (back)

Sangopan Baal-Gopalanche( संगोपन बाल - गोपाळांचे)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Rohan Prakashan

ISBN

81-86184-70-2

Language

मराठी

Pages

151

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
डॉ. सुभाष आर्य हे भारतातील एक नामांकित बालरोगतज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्यासंदर्भात त्यांना ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. किचकट, गुंतागुंतीच्या समस्या व त्यावरील उपाय सोप्या पध्दतीने समजविण्याची कलाही त्यांना अवगत आहे. त्यामुळे ज्ञान व अनुभवावर आधारित असलेली ही माहिती आपणास प्रत्यक्ष कृतीत आणता येईल. या पुस्तकात मातेचे गरोदरपण तसेच नवजात अर्भक ते किशोरवयापर्यंतच्या मुलांच्या संगोपनाविषयी सर्वांगीण माहिती आहे. मुलांच्या आहार व आरोग्याबाबत तसेच त्यांच्या संतुलित शारीरिक, मानसिक व भावनिक विकासाबाबत मार्गदर्शन आहे. मुलांचे नेहमी उद्भवणारे आजार, त्यांच्या तक्रारी व समस्यांबाबत उपाययोजनाही आहे. सुदृढ व आनंदी मूल घडविण्यासाठी आत्मविश्वास देणारे हे पुस्तक पालकांसाठी मौल्यवान ठरावे.

Related Books

Aprakashit Achary Atre (अप्रकाशित आचार्य अत्रे)

Nagesh Kambale, Shirish Pai

No ratings मराठी
Devanchya Rajhyat (देवांच्या राज्यात)
OUT OF STOCK

Devanchya Rajhyat (देवांच्या राज्यात)

Rajendra Kher

No ratings मराठी

Behind The Mask (बिहाइंड दि मास्क)

Dr Shyamla Vanarase, Dr Subhash Munje

No ratings मराठी

Suvarngarud (सुवर्णगरुड)

Maruti Chitampalli

No ratings मराठी

Budhha Hasto Aahe (बुद्ध हसतो आहे)

Mangala Athalekar

No ratings मराठी

Rupresha (रूपरेषा)

Vi Va Shirwadkar(Kusumagraj)

No ratings मराठी

Sanskrutisanchit (संस्कृतिसंचीत)

Durga Bhagwat

No ratings मराठी