Shiv Chatrapati ( Swari-Basrur ) शिव छत्रपती ( स्वारी बसरूर ) (front) Shiv Chatrapati ( Swari-Basrur ) शिव छत्रपती ( स्वारी बसरूर ) (back)

Shiv Chatrapati ( Swari-Basrur ) शिव छत्रपती ( स्वारी बसरूर )

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Dakkhan Publishing House

ISBN

978-81-987424-8-3

Language

मराठी

Pages

274

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
अफझलखानाचे पोट आणि शाहिस्तेखानाचे बोट यात कुठेतरी हरवून गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचाट, अफाट, अपरिचित आणि स्वतःच्या नेतृत्वात जाऊन केलेल्या एकमेव आरमारी मोहिमेच्या पराक्रमाची कहाणी म्हणजे 'स्वारी बसरूर खाडीला जाऊन मिळणाऱ्या नदीत स्वतःच्या नौका उतरवणे हा रिवाजच या भूमीला कधी ठाऊक नव्हता, 'ज्याचे आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र इथे प्रस्थापित सर्व राजसत्तांना उमगत होते, परंतु तरीही या हिंदभूमीवर शतकोंशतके राज्य करणाऱ्या एकाही सल्तनतीस स्वतःचे आरमार स्थापावे अशी दूरदृष्टी निर्माण झाली नाही. इथल्या दर्यावर हुकुमत ती दूर देशांतून आलेल्या फिरंग्यांची... पण या साऱ्यांच्या मानाने अगदी अलीकडेच उभे राहिलेले एक पोरसवदा वयाचे व्यक्तिमत्व काहीतरी दिव्य करते, स्वतःचे आरमार स्थापून, दर्याला खोगीर चढवत, स्वराज्यापासून शेकडो योजने दूर असलेल्या बसरूर या ठिकाणी आरमारी मोहीम काढत, तिचे स्वतः नेतृत्व करत छापा घालते हि गोष्ट काही साधी नाही.

Related Books

Udhvasta (उद्ध्वस्त)

Umesh Kadam

No ratings मराठी

The Road Of Lost Innocence (द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स)

Bharati Pande, Somaly Mum

No ratings मराठी

Gad Ani Kot (गड आणि कोट)

Pra K Ghanekar

No ratings मराठी

Dhuk Ani Kandil (धुक आणि कंदील)

D S Chiplunkar

No ratings मराठी

Gavati Samudra (गवती समुद्र)

Conrad Richter, Shanta Shelke

No ratings मराठी

Purush (पुरुष)

Sharadchandra Valimbe

No ratings मराठी

Local Majhi Sakhi (लोकल माझी सखी)

Madhuvanti Sapre

No ratings मराठी