Swatantryatil Paratantra(स्वातंत्रातील पारतनत्र) (front) Swatantryatil Paratantra(स्वातंत्रातील पारतनत्र) (back)

Swatantryatil Paratantra(स्वातंत्रातील पारतनत्र)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Charvi Prakashan

Language

मराठी

Pages

93

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
नितीन पाटील हा धडपड्या पत्रकार समाजाच्या शेवटच्या थरातल्या माणसांच्या अबोल दु:खांना शब्द देण्याचं काम तो गेली अनेक वर्ष करत आहे. पारध्यांच्या दैनावस्थेला त्यांच्याच लेखणीनं। वाचा फोडली आहे. पाठीवर संसार घेऊन फिरणाऱ्या पारध्यांबरोबर भटकंती करून तयार झालेली त्याची लेखमाला वाचून मनात कालवाकालव होते. दोन पाय, दोन हात, एक पोट आणि एक डोक असलेली ही तुमच्या आमच्यासारखीच माणसं. ती एका विशिष्ट जातीत जन्माला आली, हाच काय तो त्यांचा गुन्हा. आजही पारधी समाज गावकुसाबाहेरचं दिवाभीतीचं जीणं जगत तथाकथित सभ्य समाजाकडून होणारे अत्याचार सोसतो आहे. त्याचं नितीन पाटीलने केलेलं भेदक वर्णन आहे. अमेरिकेतल्या गुलामांना मार्टिन ल्युथर किंग आणि आफ्रिकेतल्या काळ्यांना मंडेला मिळाले. त्यांच्या अवतीभवती गोळा झालेल्या पीडितांनी शोषणाविरूद्ध बंड पुकारले, ते यशस्वी करण्याची जिद्द बाळगली. महाराष्ट्र भ्रमंती करणाऱ्या पारध्यांना सकस नेता नाही. जे नेते म्हणून पुढे येऊ पाहतात ते. प्रस्थापितांच्या आहारी जाऊन स्वतःच प्रस्थापित व त्यामुळे शोषणकर्ते बनतात. अशावेळी पारध्यांसमोर जे पर्याय अपरिहार्य उभे राहतात, त्यातला एक प्रयत्न पुन्हा एकदा हातात शस्त्र घेऊन उभं राहण्याचा आहे. म्हणजेच नक्षलवाद्यांच्या हाती समाज द्यायची आपली इच्छा आहे काय? त्याहून महत्वाचं हे की, पारध्यांनी जगायचं की नाही, हे एकदा ठरवावं लागेल.

Related Books

Bharatiya Snskruticha Vishwasanchar (भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार)
OUT OF STOCK

Khar Jaminitil Rop (खार जमीनीतील रोप)

Pra M P Tatha Madhu Patil

No ratings मराठी

Katha Sanskruti (कथा संस्कृती)

Ashok Lele, Prakash Manse

No ratings मराठी

Shudra Purvi Kon Hote (शुद्र पूर्वी कोन होते)

Dr Bhimrao Ramji Ambedkar

No ratings मराठी

Pathey (Bhag 3) पाथेय (भाग 3)

Dr Sahadeo Chougule-Shinde

No ratings मराठी

Sundar Apali Fulbaug (सुंदर आपली फुलबाग)

Aa Ba Patil

5.0 मराठी

Prapanch ..Lekhnacha (प्रपंच लेखनाचा)

Arundhati Mahajan, Krushnnath Mahajan

No ratings मराठी

Maifal (मैफल)

Bal Samant

No ratings मराठी