Teruo Aani Kahi Durprayant (तेरुओ आणि काही दूरपर्यंत) (front) Teruo Aani Kahi Durprayant (तेरुओ आणि काही दूरपर्यंत) (back)

Teruo Aani Kahi Durprayant (तेरुओ आणि काही दूरपर्यंत)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Mauj Prakashan

ISBN

978-81-7486-866-4

Language

मराठी

Pages

150

Binding

Paper back

In Stock (4 copies available)

Check Delivery Availability

Share:
कुठल्याही घडलेल्या घटना, मनात आलेले विचार, पडलेली स्वप्नं, केलेली मनोराज्यं असं काही सांगायचं म्हटलं की त्यांना बांधणारी एक काळाची चौकट तयार होते; तसं काही विशेष कारण नसताना त्यांना एक सुसूत्रता येते; एक आधी घडलं, तर एक मागाहून, असा क्रम निर्माण होतो; गोष्टी जिथे घडल्या त्या ठिकाणाचं वैशिष्ट्य त्यांच्यात उतरतं; आणि तशातच व्यक्‍तींना नावं व रंगरूप दिलं की सांगणाऱ्या मनात असते त्याहून निराळीच आकृती ऎकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर उभी राहते.

Related Books

Angels & Demons (एन्जल्स अ‍ॅण्ड डेमन्स )

Bal Bhagwat, Dan Brown

No ratings मराठी

The Road Of Lost Innocence (द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स)

Bharati Pande, Somaly Mum

No ratings मराठी

Bachnag (बचनाग)

Vaijayanti Kale

No ratings मराठी

Ranbhuli (रानभुली)

Gopal Nilkanth Dandekar

No ratings मराठी

Pratispardhi (प्रतिस्पर्धी)

Kiran Nagarkar

No ratings मराठी

Mazya Jagat Me (माझ्या जगात मी)

Asha Bhende

No ratings मराठी

Valan (वळण)

Umesh Mohite

No ratings मराठी

Kolhatyacha Por (कोल्ह्याटयाचं पोर)

Kishor Shantabai Kale

No ratings मराठी