The God Delusion (द गॉड डिल्यूजन देव नावाचा भ्रम) (front) The God Delusion (द गॉड डिल्यूजन देव नावाचा भ्रम) (back)

The God Delusion (द गॉड डिल्यूजन देव नावाचा भ्रम)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Madhushree Prakashan

ISBN

978-81-938036-7-7

Language

मराठी

Pages

447

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
ख्रिश्‍चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षातल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षातल्या... वगैरे-इतिहासापुरतीच मर्यादित होऊन राहायची नसतील तर त्यांना देव हा भ्रम नाकारावाच लागेल. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षाच्या इतिहासाचा आवाका, या विश्‍वाच्या अजूनही निश्‍चित नसलेल्या गतकालाचा, अवकाश काल असित्वातच नव्हता तेव्हाच्या सिंग्युलॅरिटीच्याही आधीचा वेध घेण्याची माणसांची कुवत आहे. हे त्यांना निरीश्‍वरवादातूनच समजू शकेल. संथ गतीने, पण निदान आपल्या भोवतीच्या जगाला वैचारिक, बौद्धिकदृष्ट्या खर्‍या अर्थाने पुढे नेणे हे निरीश्‍वरवादाचे काम असेल. देव एक भ्रम आहे आणि तो तसाच ओळखावा.

Related Books

Yash Eka Pavlavar (यश एका पावलावर)

Arvind Khanolkar

No ratings मराठी
Buddhi, Vajan Unchi Vadhava (बुद्धी वजन, ऊंची वाढवा)
OUT OF STOCK

Buddhi, Vajan Unchi Vadhava (बुद्धी वजन, ऊंची वाढवा)

Dr Hemant Joshi, Dr Archana Joshi

No ratings मराठी
Samarthya Tumchya Manache (सामर्थ्य तुमच्या मनाचे)
OUT OF STOCK

Samarthya Tumchya Manache (सामर्थ्य तुमच्या मनाचे)

Vilas Mungekar

No ratings मराठी

Shrimant Honyache Niyam ( श्रीमंत होण्याचे नियम)

Richard Templar

No ratings मराठी

Kaise Soche (कैसे सोंचे)

Achary Mahapradny

No ratings मराठी