The Reader (द रीडर) (front) The Reader (द रीडर) (back)

The Reader (द रीडर)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

978-81-7434-466-3

Language

मराठी

Pages

154

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
नाझी जर्मनी, दुसरं महायुद्ध, ज्यूंच्या छळछावण्या… ही या कादंबरीची पार्श्वभूमी. परंतु कादंबरीचा विषय मात्र हा नव्हे. मायकल बेर्ग : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा. हाना : पस्तिशीची. नाझींच्या कुख्यात `एसएस’च्या छळछावणीतली पहारेकरी. त्यांच्यातले शारीर-प्रेम-संबंध. तरीही तिचं अचानक नाहीसं होणं. त्याची फरफट. तिचीही…! त्याचं वकिलीचं शिक्षण. आणि अचानक… आरोपी म्हणून हानाचा त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश. आणि तिचं ते गुपित अमानुष पार्श्वभूमीवरची ही मानवी कादंबरी – द रीडर

Related Books

Vaidehi(वैदेही)

Kavita Mahajan, Uma Kulkarni

No ratings मराठी

Mrugjal (मृगजळ)

A N Pednekar, James Hadley Chase

No ratings मराठी
Harriesbai Londonchi Ek Charwomen (हॅरिसबाई लंडनची एक चारवूमन)
OUT OF STOCK

Telecom Kranticha Mahaswapna (टेलिकॉम क्रांतीचा महास्वप्न)

Sam Pitroda, Sharada Sathe

No ratings मराठी

The Gift Of Rain (द गिफ्ट ऑफ़ रेन )

Ashok Patharkar

No ratings मराठी

Vikiliks (विकिलीक्स)

Julien Asanj, Suhas Phadke

No ratings मराठी

Other Side Of Midnight (अदर साइड ऑफ मिडनाईट)

Mohantara Patil, Sidney Sheldon

No ratings मराठी

Chit Aani Pat (चित आणि पत)

Janardhan Ambala, Shreeniwas Vitthal Bhairi

No ratings मराठी