Vastushastra V Interier (वास्तुशास्त्र व इंटिरिअर) (front) Vastushastra V Interier (वास्तुशास्त्र व इंटिरिअर) (back)

Vastushastra V Interier (वास्तुशास्त्र व इंटिरिअर)

0.0
0 ratings
| 4 views
Publisher

Navchaitanya Prakashan

Language

मराठी

Pages

104

Binding

Paper Back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
ग्रहांचा वास्तुवर जर वाईट परिणाम होत असेल तर घरात वादविवाद होत राहतात, अघटित घटना घडतात, पैसा टिकत नाही. आजारपण येते, अनेक प्रकारचे त्रास होतात. नोकरीत त्रास, धंद्यात कटकटी होतात. राजकारणात बुद्धिमत्ता असूनही पद मिळत नाही. यावर काही शास्त्रोक्त उपाय करता येतात.. यादृष्टीने वास्तुशास्त्राला फार महत्त्व आहे.वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घरातील बदल किंवा दुरुस्ती करतांना आपल्या घराला व पूर्ण इमारतीला कोणताही धोका निर्माण होऊ नये याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. भविष्यात सुद्धा धोका निर्माण होऊ नये म्हणून वास्तुशास्त्रज्ञाला मूलभूत माहिती असणे फार गरजेचे असते. म्हणून वास्तुशास्त्रा बरोबरच इंटिरीअर डेकोरेशन व इंजिनिअरिंगची मुलभूत शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात देत आहोत.