Vikri Kaushaly (विक्री कौशल्य) (front) Vikri Kaushaly (विक्री कौशल्य) (back)

Vikri Kaushaly (विक्री कौशल्य)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Mymirror Publishing House

ISBN

978-93-85223-92-1

Language

मराठी

Pages

144

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
या पुस्तकामध्ये सुब्रोतो बागची यांनी त्यांच्या कित्येक वर्षाचा विक्रीकौशल्य अनुभव शब्दरूपामध्ये मांडला आहे. त्यामध्ये त्यांनी कित्येक उदाहरणांच्या माध्यमातून विक्री करण्याच्या विविध कल्पनांची ओळख करून दिली दिली आहे. त्यांनी विक्री करताना आवश्यक असलेलं कौशल्य, त्यासाठीची साधनं आणि त्यामागची कला या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. * विक्री करताना खात्रीशीर यश कसे मिळवावे. * सातत्य आणि चिकाटीने विक्री कशी करावी. *कमी वेळेत जास्तीत जास्त विक्री कशी करावी. * आपल्या उत्पादनाचं महत्व ग्राहकाला कसं पटवून सांगावं. * वेळ घालवणाऱ्या ग्राहकाच्या मागे न जाता योग्य ग्राहकांची निवड कशी करावी.

Related Books

Kathamrut (कथामृत)

Ramesh Patange

No ratings मराठी

13 Do And Donts (१३ डू अँड डोन्टस)

Ami Morin, Sachin Rayalvar

No ratings मराठी

Hey Mana, Relax Please! ( हे मना रिलॅक्स प्लीज! )

Swami Sukhabodhananda

No ratings मराठी

Paisa Ani Samrudhichi Master Key (पैसा आणि समृद्धीची मास्टर की)

Asha Kavthekar, Nepolian Hil

No ratings मराठी

Adhunik Sfurtikatha (आधुनिक स्फुर्तीकथा)

Shruti Panse

No ratings मराठी

Majal Darmajal (मजल दरमजल)

Bharti Pande, Kiran Bedi

No ratings मराठी

Agnipankh (अग्निपंख)

Dr A P J Abdul Kalam, Madhuri Shanbhag

No ratings मराठी