Vyomkesh Bakshi- Salindaracha Kata Ani Iter 3 Katha (Bhag-3) (व्योमकेश बक्षी :साळिंद्राचा काटा आणि इतर तीन कथा-भाग ३)  (front) Vyomkesh Bakshi- Salindaracha Kata Ani Iter 3 Katha (Bhag-3) (व्योमकेश बक्षी :साळिंद्राचा काटा आणि इतर तीन कथा-भाग ३)  (back)

Vyomkesh Bakshi- Salindaracha Kata Ani Iter 3 Katha (Bhag-3) (व्योमकेश बक्षी :साळिंद्राचा काटा आणि इतर तीन कथा-भाग ३)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Rohan Prakashan

ISBN

978-93-80361-63-5

Language

मराठी

Pages

178

Binding

Paper back

In Stock (6 copies available)

Check Delivery Availability

Share:
दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत... व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील

Related Books

Ivalese Sukh (इवलेसे सुख)

Sushma Ketkar

No ratings मराठी

Bheti Lagi (भेटी लागी)

Gangadhar Mahambare

No ratings मराठी

Punarbhet (पुनर्भेट)

Nila Satyanarayan

No ratings मराठी

Windmills Of The Gods (विंडमिल्स ऑफ़ द गॉड्स)

Dr Ajit Katre, Shidne Sheldan

No ratings मराठी

Zaklela Chehara (झाकलेला चेहरा)

Narayan Dharap

2.0 मराठी

Paradies (पॅरेडाईज)

Sangeeta Uttam Dhaygude

No ratings मराठी

Nakshtrachitre (नक्षत्रचित्रे)

Shanta Shelke

No ratings मराठी

Gosht Eka Karanachi (गोष्ट एका करानाची)

Maitreyi Joshi, Scott O' Dell

No ratings मराठी