Yashacha Kanmantra (यशाचा कानमंत्र) (front) Yashacha Kanmantra (यशाचा कानमंत्र) (back)

Yashacha Kanmantra (यशाचा कानमंत्र)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

9788171615988

Language

मराठी

Pages

98

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
या पुस्तकात लेखकांनी यश संपादन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध घटकांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. ते म्हणतात,"एकदा का तुमच्या हाती आत्मविश्वासाचा जादूचा दिवा आला, की बस्स! तुम्ही मनात इच्छा करायचाच अवकाश, की तुमची ती इच्छा पूर्ण झालीच, म्हणून समजा!”मात्र मनात ती इच्छा रुजवण्याचं देखील एक तक तंत्र आहे; आणि तेच या पुस्तकात लेखकांनी सविस्तर सांगितलेलं आहे.तुमच्या यशाच्या आड येणारे सगळे अडथळे कसे दूर सारायचे, हे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत या. पुस्तकात सांगितलेलं आहे... त्यामुळं पौगंडावस्थेत पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवं.

Related Books

Hit Refresh (हिट रिफ्रेश)

Satya Nadella, Uday Jog

No ratings मराठी

Gandhi Ke Pathpar (गांधी के पथपर)

Manoj Devidas Ujjainkar

No ratings मराठी

U Can heal Your Life (यु कॅन हील युवर लाइफ)

Dr Arun Mande, Luies L He

No ratings मराठी

Fotographi (फोटोग्राफी)

Nil Sadwelkar

No ratings मराठी

Udyojak Honarch Me (उद्योजक होणारच मी)

Vitthal Kamat

No ratings मराठी

Vakyakosh Bhag 3 (वाक्यकोश भाग ३)

Vaman Keshav Lele

No ratings मराठी

Manas Jodavi Kashi? (माणसं जोडावी कशी?)

Shivraj Gorle

No ratings मराठी