Zimma (झिम्मा) (front) Zimma (झिम्मा) (back) Featured

Zimma (झिम्मा)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

978-81-7434-588-2

Language

मराठी

Pages

440

Binding

Hard bound

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा… एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते बाईंमुळे. वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट… स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत. आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय!

Related Books

Anadi Anant Savarkar (अनादि अनंत सावरकर)

Shri Va Nerlekar

No ratings मराठी

Asa Me Dada Kondke (असा मी दादा कोंडके)

Vasant Bhalekar

No ratings मराठी

Hema Malini (हेमा मालिनी)

Aruna Antarkar

No ratings मराठी

Samudrakathache ek Varsh (समुद्राकाठचे एक वर्ष)

Arundhati Chitale, Joan Anderson

3.0 मराठी

Ek Manus Ek Diwas Bhag-3 (एक माणूस एक दिवस भाग-३)

Ha Mo Marathe

No ratings मराठी

Vasundhara Smrutigandh (वसुंधरा स्मृतिगंध)

Sharad Nulkar

No ratings मराठी