Cancer Maza Sangati (कॅन्सर माझा सांगाती) (front) Cancer Maza Sangati (कॅन्सर माझा सांगाती) (back)

Cancer Maza Sangati (कॅन्सर माझा सांगाती)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Mauj Prakashan

ISBN

81-7486-405-9

Language

मराठी

Pages

171

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
२ जानेवारी १९८९ ह्या दिवशी मला जठराचा कॅन्सर झाला आहे, असा बायॉप्सीचा रिपोर्ट आला. अस्थीचा कॅन्सर झालेल्या रुग्णांशी माझा रोजचा संबंध. पण दुसऱ्याला झालेल्या कॅन्सरवर उपचार करणं आणि स्वत:ला झालेल्या कॅन्सरला सामोरं जाणं ह्या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत... अथांग समुद्रात जहाज फुटल्यानं एकाकी तरंगत असलेला माणूस जे मिळेल त्याचा आधार घेऊन प्रथम जिवंत राहण्याची कोशीस करतो, तसे सुरुवातीला ह्या जीवघेण्या व्याधीपासून सुटका करून घेण्याचेच माझे प्रयत्न होते. त्याकरिता मो प्रथम अॅलोपथी, आणि तिच्या मर्यादा लक्षात आल्यावर... जे काही वैद्यकीय दृष्ट्या मला उपलब्ध होत गेलं ते सर्व-मी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना केवळ जिवंत राहणं ह्यापेक्षा जीवनाला काही वेगळा आणि महत्त्वाचा अर्थ असतो ह्याची मला जाणीव झाली....माझी जीवनदृष्टीच बदलली. माझ्या जीवनाचा हेतू बदलला. तो अधिक अर्थपूर्ण आणि विकसित होतो आहे, अशी आता माझी धारणा झाली आहे...हे घडविण्यास मला मदत केली.....त्या मला झालेल्या कॅन्सर ह्या व्याधीलाही मी धन्यवाद देतो. कारण तिच्यामुळं मला मृत्यूचं इतक्या जवळून दर्शन घडलं आणि जीवनाचं महत्त्व व खरं प्रयोजन समजलं.

Related Books

Hotelnama (हॉटेलनामा)

Madan Pawar

No ratings मराठी

Peace Love And Healing (पीस लव्ह अँड हीलिंग)

Dr Berine S Siegel, Purnima Kundetkar

No ratings मराठी
Maitrin (मैत्रिण)
OUT OF STOCK

Maitrin (मैत्रिण)

Asha Parulekar

No ratings मराठी

Tumchi Zhop Tumchya Hati (तुमची झोप तुमच्या हाती)

Dr Rajendra Barve

No ratings मराठी

Morning Walk (मॉर्निंग वॉक)

Pandurang Kulkarni

No ratings मराठी

Aanandi Sharir Aanandi Man (आनंदी शरीर आनंदी मन)

Dr Lili Joshi

No ratings मराठी

Saundary Aani Vanoushadhi (सौंदर्य आणि वनौषधी)

Dr Urjita Jain

No ratings मराठी

Hrudayrog Ko Rokiye Aayushy Badhaiye (हृदयरोग को रोकिए आयुष्य बढाइए)

Dr D R Gala, Dr Dhiren Gala, Dr Sanjay Gala

No ratings मराठी