Dharmaveer ( Shambhu Rajanch Sankshipt Charitra ) धर्मवीर ( शंभूराजांचं संक्षिप्त चरित्र ) (front) Dharmaveer ( Shambhu Rajanch Sankshipt Charitra ) धर्मवीर ( शंभूराजांचं संक्षिप्त चरित्र ) (back)

Dharmaveer ( Shambhu Rajanch Sankshipt Charitra ) धर्मवीर ( शंभूराजांचं संक्षिप्त चरित्र )

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Firefly Books

ISBN

978-81-960395-6-1

Language

मराठी

Pages

126

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
स्वाभिमानासाठी अखेरपर्यंत झुंजणारा योद्धा... अत्याचारासमोर झुकण्याऐवजी छळ सहन करणारा राजा....शौर्य आणि श्रद्धेचं मूर्तिमंत रूप म्हणजे छत्रपती शंभूराजे. ज्ञान, या संक्षिप्त चरित्रातून उलगडतं एका राजाचं धगधगतं जीवन.... बालवयातलं शहाणपण, रणभूमीतील गर्जना आणि मुघल कारावासातही न झुकणारा त्यांचा निर्धार. हे केवळ चरित्र नाही, हे आहे अस्मितेसाठी देह अर्पण करणाऱ्या सिंहाचं अमर स्मरण! "धर्मवीर: शंभुराजांचं संक्षिप्त चरित्र" नक्की वाचा...कारण इतिहास केवळ लक्षात ठेवायचा नसतो, तो अंगी बाणवायचा असतो.

Related Books

Makeup Utarvalyavar (मेकअप उतरल्यावर)

Mrunal Kulkarni

5.0 मराठी

Dr Babasaheb Ambedkar (डॉ बाबासाहेब आंबेडकर)

Dhananjay Kir

No ratings मराठी

Ujedthemb (उजेड थेंब)

Prakash Choudhari

No ratings मराठी

Bagitla Ghar (बागीतलं घर)

Vinay Lakshan Bapat

No ratings मराठी

Ward Number 5 K E M ( वार्ड नंबर पाच, केइएम )

Dr Ravi Bapat, Suniti Jain

No ratings मराठी

Ha Ye Mumkin Hai ( हा ये मुमकिन है )

Dr.Taru Jindal, Rama Hardikar-Sakhadev

No ratings मराठी