Ward Number 5 K E M ( वार्ड नंबर पाच, केइएम )
0.0
0 ratings
Publisher
Rohan Prakashan
Language
मराठी
Pages
301
Binding
Paper back
In Stock
(4 copies available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज... डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी...
Related Books
Rajiv Aani Soniya Yanchya Sahavasat (राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात)
Abhay Sadavarte, Ram Pradhan
No ratings
मराठी
Vyaktimatv Aani Vadmayin Kartutv (व्यक्तिमत्व आणि वाड्मयीन कर्तुत्व)
Dr Mahesh Kharat, Madhu Mangesh Karnik
No ratings
मराठी
Rajhans-Vilasrao Deshmukh: Vaktitva-Mitratv-Kartutv-Netrutv (राजहंस-विलासराव देशमुख : व्यक्तित्व-मित्रत्व-कर्तुत्व-नेतृत्व)
Madhukar Bhave
No ratings
मराठी