Ganaryache Por ( गाणार्‍याचे पोर) (front) Ganaryache Por ( गाणार्‍याचे पोर) (back) Featured

Ganaryache Por ( गाणार्‍याचे पोर)

5.0
1 rating
| 9 views
Publisher

Shabd Publication

ISBN

978-93-82364-17-7

Language

मराठी

Pages

187

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
.“तुझा आवडता राग कोणता?" भीमण्णांनी मला विचारले. मी 'मालकंस' हे उत्तर देताच ते मालकंस गाऊ लागले.केवळ माझ्यासाठीच बाहेर पडणारे ते स्वर कानांवर पडू लागले. त्या स्वरांची व त्यांच्या छातीच्या कंपनांचीही मला जाणीव होऊ लागली. आपण 'मालकंसाच्या उगमापाशीच आहोत' असे वाटून मन आनंदाने भरून गेले! परत पहाटे 'आसावरी तोडी'च्या कोमल स्वराने जाग आली आणि त्या स्वर्गीय सुरांनी मनावर परत सुखाची साय दाटली. भीमण्णा कधी उठून गेले, ते कळलेच नाही. मागे राहिले होते, ते सूर व त्यांच्या कपड्यांवरील अत्तराचा वास!

Related Books

Prakashvaata (प्रकाशवाटा) Featured

Prakashvaata (प्रकाशवाटा)

Dr Prakash Amte

5.0 मराठी

Yugdrashte Chatrapati Shivaji (युगद्रष्टे छत्रपति शिवाजी)

Dr Go Ra Kulkarni, Dr Sau Avantika Kulkarni

No ratings मराठी

Matiche Mama Avaghe Jivan (मातीचे मम अवघे जीवन)

Kristin Kimball, Medha Marathe

No ratings मराठी

Dhaktya Najaretun (धाकट्या नजरेतून)

Alka Gode

No ratings मराठी

Rujavan (रुजवण)

Manisha Dikshit

5.0 मराठी