Kaydeaazam (कायदेआझम) (front) Kaydeaazam (कायदेआझम) (back)

Kaydeaazam (कायदेआझम)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

81-7434-339-3

Language

मराठी

Pages

431

Binding

Paper back

In Stock (3 copies available)

Check Delivery Availability

Share:
ही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची! हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक कथा आहे… जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे…